¡Sorpréndeme!

सफाई कामगार महिलेचा कौतुकास्पद प्रामाणिकपणा | Sweeper woman | PMC| Asha kamble| Pune

2021-02-23 2,576 Dailymotion

औंध - आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम संबंधितांना परत करून प्रामाणिकणा जपत सफाई कामगार महिलेने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या चिखलवाडी आरोग्य कोठीत कार्यरत आशा प्रणय कांबळे ( ३२वर्षे) या महिलेचे या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे. कांबळे या चिखलवाडी आरोग्य कोठीवर कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून कार्यरत आहेत.त्यांना जवळपास पाच महिने पगार झाला नव्हता. बॅंकेकडून चुकून हि रक्कम संबंधित महिलेच्या खात्यात जमा झाल्या नंतर या महिलेने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे कमी असून त्या महिलेला माझा सलाम असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पवार यांनी दिली. (व्हिडिओ - प्रमोद शेलार)